आखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन २०१८ चे मुख्य संयोजक मा. श्री सूखलाल चव्हाण याना आँल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजुसिंग नाईक यांच्या हस्ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नैशनल एक्जेकूटिव सभासद NATIONAL EXECUTIVE MEMBER(NEC) हे पद बहाल..

आखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन २०१८ चे मुख्य संयोजक मा. श्री सूखलाल चव्हाण याना आँल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजुसिंग नाईक यांच्या हस्ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नैशनल एक्जेकूटिव सभासद NATIONAL EXECUTIVE MEMBER(NEC) हे पद बहाल केल्या बद्दल.
श्री सुकलाल चव्हाण(मुख्य औषध निर्माता) बदलापुर गोर बंजारा समाजा तर्फे हार्दिक अभिनंदन..
व पुढिल कार्यास मनपूर्वक शुभेच्छा..

-गोर कैलास डी राठोड सामाजिक कार्यकर्ता ठाणे