श्री. सतिष एस राठोड ✍
कल्याण :- दि.२४ फेब्रुवारी २०१९ रविवार रोजी संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती, मोहने-आंबिवली, ता.कल्याण च्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती निमित्त आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त ‘भव्य शोभायात्रा, “बंजारा समाज मेळावा आणि महारक्तदान शिबीर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.खासदार कपिलजी पाटील, हे राहणार असून विशेष उपस्थिती-मा.ना.एकनाथजी शिंदेसाहेब (सार्वजनिक बांधकाम व आरोग्यमंत्री), मा.ना.रविंद्रजी चव्हाण (वैद्यकीय शिक्षण,बंदरे,तथा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री), खासदार-डॉ.श्रीकांत शिंदेसाहेब, आमदार-नरेंद्रजी पवार, आमदार-निलयभाऊ नाईक, महंत जितेंद्र महाराज (पोहरादेवी), मा.आत्मारामभाऊ जाधव (राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा टायगर्स), मा.मदनभाऊ जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा टायगर्स), मा.अनिलभाऊ पवार (राष्ट्रीय सरचिटणीस-राष्ट्रीय बंजारा टायगर्स), मा.राकेशजी जाधव (राष्ट्रीय अध्यक्ष-बंजारा क्रांती दल), मा.कांतिलालभाऊ नाईक (राष्ट्रीय अध्यक्ष-अ.भा.बंजारा सेना), मा.चरणदास पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष-अ.भा.बंजारा सेना), मा.जिनकर राठोड (प्रदेशाध्यक्ष-अ.भा.बंजारा सेना), मा.डॉ.कैलास पवारसाहेब (सिव्हील सर्जन,ठाणे), मा.डॉ.गणेश राठोड (समाजसेवक-अंबरनाथ), मा.मोरसिंगभाऊ राठोड (दलित मित्र,जामनेर), मा.रमेश पवारसाहेब (समाजसेवक-टिटवाळा), मा.सौ.आश्विनीताई राठोड (समाजसेविका-सोलापूर), मा.गोविंद राठोड (मुख्य संपादक-बंजारा लाईव्ह,मुंबई), मा.सुधीरभाऊ राठोड (संघटक-शिवसेना बंजारा समाज,ठाणे/पालघर) इ.तर,प्रमुख अतिथी-मा.प्रकाशजी मुथा(प्रदेश सचिव-काँग्रेस), मा.गोपाळराव लांडगे (जिल्हाप्रमुख-शिवसेना), मा.विनीताताई राणे (महापौर-कल्याण), मा.उपेक्षाताई भोईर (उपमहापौर-कल्याण), मा.सुनंदाताई कोट(नगरसेविका), मा.शितलताई गायकवाड (नगरसेविका), मा.ॲड.हर्षालीताई थविल (नगरसेविका),मा.दयाशंकर शेट्टी (नगरसेवक), मा.गोरखजी जाधव(नगरसेवक), मा.राहूलभाऊ कोट (विभागप्रमुख-मनसे), मा.विजयजी काटकर (माजी नगरसेवक),मा.सौ.मायाताई कटारीया (माजी नगरसेविका),मा.सुरेशभाऊ सोनार (विभागप्रमुख-शिवसेना), मा.अंकुशभाई जोगदंड (शिवसेना उपविभाग प्रमुख)मा.सुभाषभाऊ पाटील (समाजसेवक), मा.अर्जुनभाऊ पाटील (समाजसेवक),’मा.राम तरेसाहेब (समाजसेवक), इ.मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
????कार्यक्रमाची रुपरेषा????
- ???? सकाळी ९:०० ते ५:०० वाजेपर्यंत भव्य महारक्तदान शिबीर (संत सेवालाल महाराज मंदिर, लहूजी नगर,पोलिस चौकी मागे.
- ???? दुपारी १:०० ते ३:०० वा. शांताराम पाटील विद्यालाय (मराठी शाळा), यादवनगर येथून “संत सेवालाल महाराज आणि कै.वसंतरावजी नाईक” यांच्या प्रतिमेची ढोलताशा व डफड्यांच्या गजरामध्ये वाजत गाजत भव्य-दिव्य शोभायात्रा.
- ???? दुपारी ४:००.वाजता संत सेवालाल महाराज मंदिर,लहूजी नगर पोलिस चौकी मागे,मोहने. याठिकाणी भव्य बंजारा समाज मेळावा आणि उपस्थित मान्यवर यांचे समाजबांधवांना मार्गदर्शन इ.कार्यक्रम होणार असून “मोहने-आंबिवली परिसरामध्ये प्रथमच संत सेवालाल महाराज आणि कै.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेची भव्य-दिव्य,वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात येणार असून कल्याण-मोहने-आंबिवली-वडवली-टिटवाळा परीसरातील सर्व बंजारा समाजबांधवांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे आणि समाजाची एकजूट दाखवावी आसे आवाहन संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण, सचिव-कैलासभाऊ तंवर, महिला समिती अध्यक्षा सौ.सुनिता राठोड आणि सर्व पदाधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
——————————————————
????आपला स्नेहांकीत ????
श्री. सतिष एस राठोड
(प्रसिद्धी प्रमुख)
संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती, मोहने-आंबिवली (पूर्व), ता.कल्याण.
संपर्क- 7977553903