जाहिर निमंत्रक

            पुणे जिल्हातिल विविध संघटना व संस्था तसेज सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक कर्मचारी वर्ग , व सर्व क्षेत्रा मध्ये काम करणारे बंजारा समाजातील बंधू आणि भगिनीना निमत्रित करण्यात येत आहे.
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी *संत सेवालाल महाराज* यांची 279 वी जयंती मोह्त्सव जिल्हा स्तरीय व विभागीय धूम धडाक्यात साजरी करण्यासाठी तसेज वर्षभरात आपण सामाजिक प्रश्न्न सोडवण्यासाठी केलेला प्रयत्न ,त्या मधून मिलालेला यश तसेच प्रलंबीत प्रश्न्न कसे सोडवता येतील त्या साठी *वार्षिक आढाव बैठक* किचे आयोजन करण्यात आले आहे .

तरी सर्व बंधू भागिनिना कळकळीची विनंती आहे की आपण या बैठकीला उपस्थित राहून मोलाचे सहकार्य करावे ही नम्र विनंती.
*दि.08/01/2017 रविवार*

*वेळ= 9वाजता सकाळी*

*ठिकाण = थरमँक्स चौक ,साईं गार्डन , संभाजीनगर*
*निमंत्रक*

*आपले विश्वासू….*

 *मा.श्रीशेठ चव्हाण,मा.राजेंद्र सांगळे ,मा.राजेभाऊ चव्हाण , मा.रमेश खेतावत , मा.नंदू राठोड, मा.रवि राठोड , मा.संतोष राठोड, मा.संजय चव्हाण ,मा.डि.बी.चव्हाण , मा.बाळासाहेब चव्हाण ,मा.विजय आडे,मा.व्यंकट चव्हाण,मा.विलास पवार ,मा.संजय पवार मा.चंदर राठोड , मा.धनराज राठोड , मा.एकनाथ पवार , मा.सुधाकर राठोड,मा.रामराव सगने,मा.किशन राठोड,मा.सुभाष राठोड, मा.देविदास राठोड, मा.तातेराव आडे,मा.प्रेमदास राठोड, मा.दिलीप चव्हाण, मा.शिवाजी राठोड, मा.सुनील आडे ,मा.प्रेम जाधव , मा.पोपट राठोड , मा.किशोर चव्हाण , मा.प्रदीप पवार,मा.अभिजित पवार, मा.विश्वजीत पवार, मा.अंकुर राठोड,मा.बिभिशन जाधव , मा.रवि पवार मा.श्रीराम पवार,मा.दिलीप जाधव,मा.विष्णु राठोड, मा.रामू आडे,व महिला नेतृत्व = सौ.कमलताई आडे , सविता चव्हाण , सिमा राठोड कु.मीना राठोड, कु.सारिका चव्हाण, व सर्व बांधव पुणे जिल्हा*…

*मा.संतोषजी पवार,= अँड.रमेशजी राठोड,                            मा.अमोलभाऊ पवार*

          *●आपला●*

   *मा.युवराजदादा आडे*

           *अध्यक्ष    उत्सवसमिति,पुणे जिल्हा*

*नोट= आपण आपल्या प्रतेक ग्रुप वर व पर्सनल मेसेज पाठवा व सर्व बंजारा कामगार  बंधवाना कळवा व आपण दिलेला योगदान हा समाज हिताचा आसेल ..धन्यवाद*