लहान वयातच स्वत:च्या हिम्मतीवर वकिली व्यवसयामध्ये उत्तुंग झेप घेतलेले,समाजसेवेसाठी सतत धडपडणारे,कायद्याचा महामेरु, चाणाक्ष,समाजाचा बुलंद आवाज व हुशार व्यक्तिमत्व,समाज कार्यात वाहून घेतलेला कार्यसम्राट,गरीबांना न्याय देण्यासाठी सतत लढणारे,सत्याची बाजु धरून अन्याया विरुद्ध पेठुन उठणारे,समाजातील कोहिनूर हिरा,सतत समाजामध्ये चमकत असणारा ध्रुव तारा,निस्वार्थ सेवक,समाजाचा मान-शान-अभिमान,गोर गरीबाबद्दल कळवळा असणारे व खंबीरपणे गरीबांच्या पाठीशी उभे राहणारे,सर्व क्षेत्रामध्ये अगाध ज्ञान असणारे एक अभ्यासु व्यक्तिमत्व, समाजाचा भावी एक प्रामाणिक चेहरा,व DASHING PERSONALITY म्हणून ओळख असणारे,एक महान व्यक्तिमत्व अँड रमेश खेमू राठोड साहेबांचे सन 2018-19 पुणे बार असोसिएशन मध्ये बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सामाजिक बांधीलकि मनापासून जोपासणारे वकील म्हणून सर्वप्रचित आहे.अँड रमेश भाऊ राठोड साहेबांच्या कार्याची आलेख पाहुन 2017 मध्ये एकूण सात पुरस्कार सुद्धा मिळवलेले एकमेव बंजारा व्यक्ति आहेत.साहेबांच्या या सर्व कार्याला मनापासून सलाम व त्यांचा पुढील वाटचालीस लाख-लाख शुभेच्छा आणि मनापासून अँड रमेशभाऊ खेमू राठोड साहेबांना मनापासून हार्दिक अभिनंदन…! हार्दिक अभिनंदन….! हार्दिकअभिनंदन….!
सौजन्य – गजानन धावजी राठोड