मोर्चा समाजामुळे सक्सेस झाला आहे. कोणत्याही 8 ते 10 कार्यकर्त्यामुळे नाही हे लक्षात घ्यावे कृपया या वर विचार होणे गरजेचे आहे. – संदिप चव्हाण जिंतूरकर

*सोयगाव 15 जुलै ची घटना घडल्या नंतर

लगेच 16 जुलै ला

*सर्वात पहिले मंत्रालय निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री व दादर(मुंबई) स्टेशन च्या बाहेर आम्ही काही सहकाऱ्यांनी धरणे आंदोलन लगेच केले होते*

Facebook ला याचा पुरावा आहे…..

   त्या नंतर वेळो-वेळी मंत्रालय मुख्यमंत्री व गृहमंत्री वर राजकीय दबाव आणून आम्ही नेहमी कागदोपत्री????-फॉलोवअप केला आहे.
*आम्ही जे-जे केले व करत आहोत ते-ते सर्व जनतेसमोर उजागर आहे*
आम्ही समाजाची कधीही *दिशाभूल केली नाही. व समाजाच्या किंवा इतर कोणतेही कारण दाखवून कधीही कोणाकडूनही 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही.
*मोर्चा समाजामुळे सक्सेस झाला आहे. कोणत्याही 8 – 10 कार्यकर्त्यामुळे नाही हे लक्षात घ्यावे*????
*मोर्चा कृती समिती मधील कार्यकर्त्यांनी पेपर मध्ये स्वतःचे नाव छापवून समाजाची दिशाभूल करून सर्व पेपर ला काही मोजक्या ???? (नेत्यांची) नावे छापवून आणलीत… हे अतिशय????निंदनीय आहे*
      तसेच आपण *मोर्चा सुरू असताना माईक???? मध्ये असे सुद्धा सांगितले की…. हा मोर्चा फक्त *औरंगाबाद च्या जनतेचा आहे…… *याउलट संपूर्ण महाराष्ट्र च्या अनेक जिल्हा मधून कित्तेक हजार लोक स्वतःचे वेळ – व पैसे खर्च करून मोर्चा मध्ये आले होते* ☹
कृपया या वर विचार???? होणे गरजेचे आहे……????

*संदीप चव्हाण (जिंतूरकर)*????

Banjara News
www.banjaraone.com

Gajanan D. Rathod

Chief Editor – Banjara Live.