“बंजारा” ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात
“बंजारा” ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चार-पाचशे वर्षापुर्वी या समाजाने चित्तोडगड राजस्थानातुन वेगवेगळ्या राज्यात स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक,गुजरात मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,छत्तीसगड, राजस्थान, हरियाना, पंजाब,जम्मू- काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संख्येने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका…