कैलाश डी. राठोड
लढा समतेचा…द्या समाजाला स्वातंञ्य करा.. जर समाज स्वातंञ्य झाला तर… तुमची आमची भावी पिढी स्वातंञ्य होईल… जर समाज स्वातंञ्य नाही झाला तर… भावी पिढि पण स्वातंञ्य होणार नाही…. समाजासी जुडा व समाजाला जोडा… सौजन्य कैलास डी. राठोड गोर बंजारा संघर्ष समिती भारत,