कृषिदिनाच्या सार्वजनिक सुट्टीसाठी नागपूर येथून स्वाक्षरी मोहीमेला प्रारंभ

नागपूर (प्रतिनिधी) – कृषीप्रधान राज्याचा महत्वपूर्ण तसेच शेती व शेतकर्यांचा सन्मानाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्या कृषी दिनाला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेकडे वसंतराव नाईक् प्रसार व प्रचार समितीचे संयोजक एकनाथ * विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके प्रसार समितीच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना लिहिणार पत्र * वसंत पुरके कडून एकनाथ पवारांच्या मागणीचे अभिनंदन पवार यांनी…

Read More

वसंत विचारधारा: महाराष्ट्राची विकासधारा

नवे आत्मभान जागृत करुन स्वावलंबनाच्या दिशेने कर्तृत्व घडवण्यात सहाय्यभूत ठरणारी विचारधाराच व्यक्तीला, राज्याला अग्रेसर करणारी ठरते. महाराष्ट्रात आज अनेक विचारधारा रुजलेल्या असताना महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडत आहे. किंवा अपेक्षे एवढी झेप घेतलेली नाही. तेंव्हा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचाअसेल तर, नवे आत्मभान जागृत करुन कर्तृत्व घडवीण्यात मोलाचे योगदान देणारी ‘वसंत विचारधारा’ अर्थात ‘NAIK THOUGHT’ चा…

Read More

मारे वावरेंम

मारे वावरे मारो मन भारी रमरोच मारे वावरे चारीवडी हारो हारो रान धुरा बंधाराती दिसावं हरेभरे झाडेरं पानं चारी वात देखनं मारो मन गमरोच मारे वावरेम ….. मारे वावरे दिसावंन जतं-ओत धुडेर वारूळ धुडें सारू जाऊ कत आब म भायारो देवळ सारी तिरथ मन आतच मळरोच मारे वावरेम ….. मारे वावरे कणेती जावं खाळीचा रूंगळी…

Read More

सचिन चव्हाण पुरस्काराने सन्मानित

रामटेक (प्रतिनिधी) – येथील पक्षीमित्र तथा साहित्यिक सचिन चव्हाण यांना डी.रामी रेड्डी मेमोरियल संस्था मनसर तर्फे पंधराव्या वर्धापनादिनी सोहळ्यात साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल पुरसकाराने सन्मानित करण्याल आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव देशमुख, संत गोपालदास महाराज, वासुदेव शहा टेकात्र, त्रिलोक महेर (अध्यक्ष, पत्रकार संघ रामटेक), सदानंद निमकर महेश ब्रम्हनोटे, लक्ष्मण उमाळे, कैलास नरुले, अरुण…

Read More

तांडय़ाचा एफआयआर

मी तांडा, पाल, काफीला सारं काही पाहिलं पण कुठच विकास नाही दिसलं. भकास वस्ती, दारिद्रयाची ‘कश्ती’ योजनेला वस्तीची ‘ऍलर्जी’ तरीही तुम्ही ‘ऑल इज वेल’ कसे काय म्हणता…? काळ तंत्रज्ञानाचा आहे म्हणुन… डोकं सुन्न होते तांडा पाहून. उघडय़ावरची मुले… केजलेली फुले.. शिक्षणाची गळती.. वाढते बालकामगार.. सारं काही ओसाड-ओसाड भारतभर फिरले ‘रेणकेजी’ तरीही तुम्ही ‘वेट अँड वॉच’…

Read More

बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते संपन्न

अंबाजोगाई – वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना शाखा अंबाजोगाई यांच्या हस्ते बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्री श्रीराम चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नरेंद्रजी काळे तर मार्गदर्शक म्हणून श्री मोहन जाधव, अध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

प्राचार्य टि.व्ही.राठोड यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

कारंजा (प्रतिनिधी) – जय बजरंग विद्यालय, व श्री.वसरामजी नाईक उच्च माध्य.विद्यालय, भुली ता.मानोरा जि.वाशिम येथील प्राचार्य श्री.टि.व्ही.राठोड यांची भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी औरंगाबाद येथे दि. 10- 08-2014 रोजी राष्ट्रीय व राज्य कार्यकारीणी निवडणुक कार्यक्रमामध्ये मा.गोविंदभाऊ राठोड, माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली एक मताने निवड करण्यात आली. प्राचार्य श्री.टि.व्ही.राठोड…

Read More

भटक्या विमुक्तांना नको आरक्षण करा बायफरकेशन -आ. हरिभाऊ राठोड

मुंबई (प्रतिनिधी) – आझाद मैदान मुंबई येथील भटक्या विमुक्तांच्या मोर्चाला संबोधीत करतांना माजी खासदार तथा भटक्या विमुंक्तांचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, आम्हाला आरक्षण नको आहे तर दिलेल्या 27% आरक्षणा मधुन बायफरकेशन करुन अनुसूचित जमाती ब, च्या नावाने आरक्षण द्यावे असे ठाम पणे सांगितले ते पुढे म्हणाले की गेले 20…

Read More

Bhaskar Rathod

  जय सेवालाल                                    भारतीय बंजारा                        समाज भारत                       प्रिय         सविनय सादर  मेरे प्यारे सभी बंजारा भारत के वासी है ।हमारे एक भाई की तकलीफ हमारी है ।हमे हर एक के बारे मे सोचना चाहीए आज की जो समस्यां है ओ हमें कल ना भुगदना पडे इसपर हमें आज गंभीर होना…

Read More