“माझा बंजारा समाज आज पण संघर्ष करतोय”
” माझा बंजारा समाज आज पण संघर्ष करतोय” स्वत:चे संगीत..(थाळी-नंगारा) भजन,लेंगी फागण तीज काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. बंजारा तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/भाट,ढाडी/ढालिया,कलापथक नाटक कारां द्वारे होत होते,आजही तुरळक पणे होताक. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन…