
प्राचार्य मधुकर पवारांचा बंजारा समाजाबाबत 11 राज्यांचा अभ्यास दौरा- Madhukar Pawar
नांदेड (प्रतिनिधी): देशातील 11 राज्यातील बंजारा समाजाच अभ्यास दौरा करुन अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव प्राचार्य मधुकर पवार आल्यानंतर त्यांचे प्रवासवर्णन व बंजारा समजाबाबतच अनुभव त्यांनी व्यक्त केले. बंजारा समाजाची उत्पत्ती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत वर्षात विखुरलेला बंजारा समाज त्यांच्या उत्पत्तीचे विशेष आकर्षण देशातील बंजारा समाजाला आहे. बंजारा ही जाती राजस्थान मेवाडची मूल…