Headlines
Sant Sevalal Maharaj

सेवा भायार बोल रामनवमी ( पोहरादेवी ) यात्रा विशेष लेख- 2015

जय जगदंबा माता, जय सेवादास दर वर्षी आपण काशी म्हणून गोर बंजारा समाजाचे तीर्थ स्थान पोहरागड या ठिकाणी सर्व बंजारा बांधव जमतो व आमचे कुल दैवत माता भवाणी आहे अशा पवित्र ठिकाणी आपले संत सेवादास महाराज यांच्या नावाने काशी पोसहरागड येथे यात्रेच्या निमित्ताने जमतो कारण आपली भेट भगवंताच्या दरबारात व्हावी एक मेकांचे चांगले विचार मिळावेत…

Read Full News

अपंग सौ. छाया मनोहर चव्हाण, हीने कुडाच्या घरात राहणे पसंद केले, पण शौचालय बांधले

पुसद (प्रतिनिधी) : रामनगर मोहा येथील अपंग महिला सौ. छाया मनोहर चव्हाण हीने पं.स. सदस्या आशा चव्हाण यांनी ‘शौचालय बांधा घरोघरी’ ही मोहिम राबवून दारोदारी भेट दिली होती. त्यामुळे प्रोत्साहित होवून सौ. छाया चव्हाण या अपंग महिलेने आपल्या पतीला आपण कुडाच्या घरात राहू पण शौचालय चांगले बांधू यासाठी तयार केले आणि शौचालयाचा खड्डा खोदण्यास मनोहर…

Read Full News

दिनेश जाधव दुबईला रवाना

नांदेड (प्रतिनिधी) : शोभानगर नांदेड येथील सेवानिवृत्त अधिक्षक सुदाम रावजी जाधव यांचे धाकटे चिरंजीव यांची नुकतीच बिर्ला मेडिसॉफ्ट कंपनी अंतर्गत दुबई येथे पाठविण्यात आले आहे. दिनेश जाधव हे गेल्या 1 वर्षापासून बिजनेस ऍनालिस्ट ह्या पदावर बिर्ला मेडिसॉफ्अ प्रा.लि. कंपनी पुणे येथे कार्यरत आहे. त्यांच्या कार्यशैली व उच्च बिजनेस मार्केटिंग कौशल्य पाहून कंपनी ने त्यांची ही…

Read Full News
Indore, Sevalal Mahraj 276 jayanti

इंदौरमें बडे हर्षोल्हास से मनाई संत सेवालाल जयंती

इंदौर (प्रतिनिधी) : संपूर्ण प्रदेश के साथ इन्दौर शहर में निवासित बंजार समाज के सदस्यों ने समाज के आराध्य देव ‘संत श्री सेवालाल महाराज का 276 वां जन्मोत्सव’ दिनाक 15/2/2015 को बहुत ही धूमधाम से मनाया । इस आयोजन के तहत शहर के विभिन्न हिस्सों में निवासरत बंजारा बंधु क्रमशः द्वारकापुरी, खजराना, ऋषि पैलेस इत्यादि…

Read Full News
Kisanrao Rathod

पुण्याजवळ उभी राहते आहे अत्याधुनिक सेफ्रॉन फिल्मसिटी- किसनराव राठोड़

पुणे (प्रतिनिधी) : रिअल्टी मार्केटमध्ये लँड बँकर म्हणून ओळखल्या जाणार्या आणि आता चित्रपटनिर्मितीत उतरलेल्या ए.आर. क्रिएशनने पुण्यात अत्याधुनिक फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली आहे. पुण्यापासून 10 किलोमीटरवर निसर्गाच्या कुशीत हिंगडाजवळ ही फिल्मसिटी उभी राहणार आहे. इथल्या 500 एकर जमिनीवर सेफ्रॉन फिल्मसिटी उभारली जाईल. संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन इथे स्टुडिओ, फिल्म प्रोसेसिंग लॅब तर उभारली जाईलच,…

Read Full News

Very Beautifully Written

ऐ सुख तू कहाँ मिलता है क्या तेरा कोई स्थायी पता है क्यों बन बैठा है अनजाना आखिर क्या है तेरा ठिकाना। कहाँ कहाँ ढूंढा तुझको पर तू न कहीं मिला मुझको ढूंढा ऊँचे मकानों में बड़ी बड़ी दुकानों में स्वादिस्ट पकवानों में चोटी के धनवानों में वो भी तुझको ढूंढ रहे थे बल्कि मुझको…

Read Full News