
18 मार्च 2015, मुंबई ला बंजारा समाजाचा विधान भवनावर महा मोर्चा
मानोरा (प्रतिनिधी) : गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती द्वारा बंजारा समाजातील सर्व संघटना मिळून बंजारा समाजातील मागण्या व समस्या संदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावरुन 18 मार्च 2015 ला विधान भवनावर मोर्चा काढण्यासंदर्भात नियोजनासाठी पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिरात 19 फेब्रुवारी 2015 ला सभा संपन्न झाली. सभेला बंजारा समाजाचे धर्मगुरु संत रामराव महाराज यांची प्रमुख…