
मातंग समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड चा केला सन्मान
नांदेड (प्रतिनिधी) – समई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात संभाजीराव मंडगीकर, पत्रकारीता क्षेत्रातील भातर दाऐल, सांस्कृतिक क्षेत्रातील जु.जॉनी लिव्हर रामेशर भालेराव, शिक्षण क्षेत्रातील शिवा कांबळे, साहित्य क्षेत्रातील प्रा. विठ्ठल भंडारे व उद्योग क्षेत्रातील शंकर कांबळे, यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानपत्र सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आले. नांदेड – समई प्रतिष्ठान वतीने मातंग मसाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा…