
दि. २१/०८/२०१७ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई*येथे, बढती मधील आरक्षण बचाव संघर्ष समिती च्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
*दि. २१/०८/२०१७ रोजी, सोमवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई* येथे, *बढती मधील आरक्षण बचाव संघर्ष समिती*च्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत मान्यवर *मा. हरिभाऊ राठोड वि.प.स. महाराष्ट्र राज्य.* *मा. डाॅ. हर्षदिप कांबळे.* *मा. अॅड.अमित कारंडे*. *मा. कैलास गौड पुर्व मागासवर्गीय आयोग सदस्य.* *मा. रामाराव सर सेवानिवृत्त मुख्य अवर सचिव मंत्रालय.* *मा. सोनवणे…