
राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद व संमेलन शेगांव येथे पार पडले
क.महाविद्यालयीन प्राध्यापकांचे नुकतेच राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद व संमेलन शेगांव येथे पार पडले या संमेलनात आपल्या शोध निबंध प्रस्तुत व्याख्यानात *आजचे शिक्षण व सध्यस्थितीतील आव्हाने* या संशोधित विषयावर प्रा.दिनेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राज्यातील 4500 प्राध्यापकांची उपस्थिती होती. प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट –…