
प्रथमच गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा ठाणे दिनांक 5 नवंबर 2017
खूष खबर खूष खबर माझे सर्व गोर बंजारा बंधू आणि भगिनी व सर्व मित्र परिवार यांना कळविण्यात अत्यंत आणंद होते की, मुंबई ठाणे येथे आपल्या समाजासाठी प्रथमच गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा ठाणे दिनांक 5/ 11 / 2017 रोजी रविवार ला आयोजित करण्यात येत आहे तरी सर्व गोर बंजारा वधूवर व पालक मित्र परिवार यामध्ये…