November 2018
महसुल राज्यमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड यांचा जळगांव जिल्हा दौरा उत्साहात संपन्न
(श्री. सतिष एस राठोड) ✒ जळगांव :- महाराष्ट्र राज्याचे महसुल राज्यमंत्री तथा बंजारा समाजाची मुलूख मैदानी तोफ मा.ना.संजयभाऊ राठोड यांचा ‘जळगांव,जामनेर,चाळीसगांव व कन्नड दौरा’ अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी ना.संजयभाऊ राठोड यांनी जळगांव येथे पत्रकार परीषद मधे समाजाच्या विविध समस्यांविषयी आढावा घेतला आणि दि.३ डिसेंबर २०१८ (सोमवार) रोजी ‘तिर्थक्षेत्र पोहरादेवी, वाशिम.’ येथे संपन्न होणाऱ्या भव्य…
२३’नोव्हें. रोजी ना.संजयभाऊ राठोड (महसुल राज्यमंत्री,महाराष्ट्र) यांचा जामनेर तालुका दौरा
(श्री. सतिष एस राठोड) ✒ जामनेर :- दि.३’डिसेंबर-२०१८ (सोमवार) रोजी बंजारा समाजाची काशी, तिर्थक्षेत्र-पोहरादेवी(वाशिम) येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज यांच्या ३ मजली “संत सेवालाल महाराज सेवासागर (संग्रहालय) चे भुमिपुजन होणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे मुख्यमंत्री-ना.देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख-मा.उद्धवजी ठाकरे हेराहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून बंजारा समाजातील सर्वपक्षीय आमदार व सर्व संघटनेचे…
जागतिक आरोग्य संघटनेकडून रोटरी मिलेनियम व तळेगाव आरोग्य केंद्राचे कौतुक
डॉ. प्रमोद सोनवणे यांचे कौतुक. लसीकरणाचा 27 नोव्हेंबर रोजी राज्यात शुभारंभ ???? (श्री. सतिष एस राठोड) ✒ चाळीसगांव :- रोटरी मिलेनियम चाळीसगाव व तळेगाव आरोग्य केंद्रातर्फे केंद्र सरकार व राज्य शासनाच्या गोवर रूबेला लसीकरण जनजागृती मोहिमेत आजपर्यंत सुमारे ४० हजार विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केल्याबद्दल रोटरी मिलेनियम अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रभूषण बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ कर्मवीर दादा इदाते यांना प्रदान
श्री. सतिष एस राठोड ✒ संगमनेर :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रभूषण बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ गेली ४० वर्षे भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी निस्वार्थ कार्य करणारे,या उपेक्षित व वंचित समाजाला प्रवाहात अाणणारे राज्य,देश अाणि देशाबाहेर सुध्दा विविध पुरस्काराने सन्मानित केलेले ॠषीतुल्य व्यक्तिमत्व केंद्रिय इदाते अायोग (२०१५-२०१८) चे मा.अध्यक्ष तथा देशपातळीवर विमुक्त घुमंतू…
गोर शब्द सैनिकेर हुंमाळो इ नक्कीज निर्णायक ठरेवाळो,:- भिमणीपुत्र मोहन नायक,
वाते मुंगा मोलारी My Swan Song हुंमाळो – एक विद्रोही उद्रेक गोर शब्द सैनिकेर हुंमाळो इ नक्कीज निर्णायक ठरेवाळो..! “गोरमाटी इ दुसरेर इतिहासेपं पोसायेवाळ जमात छेनी उ एक इतिहास घडायेवाळ विद्रोही जमात छ.दुसरेर इतिहासेपं पोसायेवाळ ये कनाईज क्रांती कर सकेनी,ओ फगत प्रतिक्रांतीमं तरबेज रचं.गोर इतिहासेपं जगेवाळ लोक गोर संस्कृतीनं दमाळ लगान कोलीया कर नाके;बळन कोलीया…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर
( श्री.सतिष एस राठोड ) मुंबई :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ गेली ४० वर्षे भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी निस्वार्थ पणाने काम करणारे या उपेक्षित व वंचित समाजाला प्रवाहात अाणनारे ॠषीतुल्य व्यक्तिमत्व केंद्रीय इदाते अायोग (२०१५-२०१८) चे मा.अध्यक्ष तथा देशपातळीवर विमुक्त घुमंतू जनजातीसाठी कार्य करणार्या विमुक्त घुमंतू जनजाती विकास…
पंतनगर पोलिस स्टेशनला विमुक्त-घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या शिष्ठमंडळाची भेट
(श्री.सतिष एस राठोड) मुंबई :- मंदिरासमोर गाई बांधून उदरनिर्वाह करणाऱ्या भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सीमा अनिल चव्हाण या घाटकोपर येथील टिळक रोड परिसरातील बालाजी मंदिराजवळ फुटपाथवर गाई बांधून भाविकांना चारा विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्याच परिसरात राहणारी उच्च-भू वस्तीमध्ये राहणारी राखी कोठारी ही महिला गेल्या तीन महिन्यापासून वारंवार तक्रार करून मानसिक त्रास देऊन…