गोरबोली भाषेचे अस्तित्व धोक्यात – भीमणीपुत्र मोहन नाईक
*गोरबोली भाषेचे अस्तित्व धोक्यात*- *भीमणीपुत्र* सारखानी- (11.5.018 ) भाषावार प्रांत निर्मितीमुळे गोरबोली भाषेचे मूळ अस्तित्व आज धोक्यात आलेले असून गोरबोली भाषेचे सामाजिक भाषाशास्त्र म्हणजेच भाषा विज्ञान भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहे.याची कुणालाही खंत नाही. भारतातील 23 विद्यापीठात भाषाविज्ञान व भाषा अध्ययन विभाग असून;मरण यातना भोगण्यार्या अशा भाषांना आपल्या कवेत घेऊन अशा भाषांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची…