शेतकरी जगला पाहिज – भास्कर राठोड ( भासू )
*शेतकरी जगला पाहिजे* _____________________ भास्कर राठोड (भासू) ठाणे /मुंबई. शेतकरी शेतकर्यांची शेती करण्यारांची संख्या कमी होत चाललेली आहे. परंपरागत शेती करणारा वर्ग हा शहराकडे आपली कुच करत आहे कारण शेतकरी हा येवढा हतबल झालेला आहे की एकीकडे शासन हमीभावाला घेऊन राजकारण केलं जात असतो आणि कर्ज माफीला घेऊन शासन फक्त आश्वासने देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने…