महसूल राज्य मंत्री मा.ना. संजय भाऊ राठोड यांना गोरबोली भाषेच्या संवर्धन आणि रक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांनी गोरबोली भाषेला आपल्या कवेत घेण्या बाबत..! पत्र
दि.19/2/2018 प्रति, मा.ना.संजय राठोड महसूल राज्य मंत्री मुंबई महाराष्ट्रा राज्य विषय-गोरबोली भाषेच्या संवर्धन आणि रक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांनी गोरबोली भाषेला आपल्या कवेत घेण्या बाबत..! महोदय,उपरोक्त प्रकरणी आपणास सविनय विनंती की,गोरबोली भाषेच्या मूळ अस्तित्वाचे अवशेष आज नष्ट होताना दिसत आहे.भविष्यात गोरगणांची मातृभाषा असलेली गोरबोली भाषा आपल्या मूळ स्वरूपासह जगेल काय ? हा प्रश्न भेडसावत आहे. भारतातील 27…