२३’नोव्हें. रोजी ना.संजयभाऊ राठोड (महसुल राज्यमंत्री,महाराष्ट्र) यांचा जामनेर तालुका दौरा
(श्री. सतिष एस राठोड) ✒ जामनेर :- दि.३’डिसेंबर-२०१८ (सोमवार) रोजी बंजारा समाजाची काशी, तिर्थक्षेत्र-पोहरादेवी(वाशिम) येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज यांच्या ३ मजली “संत सेवालाल महाराज सेवासागर (संग्रहालय) चे भुमिपुजन होणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे मुख्यमंत्री-ना.देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख-मा.उद्धवजी ठाकरे हेराहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून बंजारा समाजातील सर्वपक्षीय आमदार व सर्व संघटनेचे…