
तोंड (लबाडांचे) भास्कर राठोडठाणे /मुंबई
मानवाचे सुखं कोणी हेरले, कळत नकळत विष पेरले. जातीच्या गर्दीत सुख हरवले, दुखनं एकच, बाजार मांडले. व्यवस्था भ्रष्टाचारी,कधी कळेल, जातीचं राजकारण जेव्हा टळेल. मुलभूत हक्क कधी मिळेल, गरिबांना जेव्हा हक्क कळेल. नैतिक जबाबदारी घेऊया, विश्वासाला सोबत ठेवूया. गोड बोल यांचे ओळखुया, एकतेचा साद घालुया. जबाबदारी सरकारने घ्यावी, जमत नसेल, खुर्ची सोडावी. नेत्यांनी सेवेची शपथ घ्यावी,…