बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ता व बंजारा लाईव चे पत्रकार श्री रविराज पवार यांना पुत्र रत्न प्राप्त.
श्री रविराज पवार यांच्या घरी बाळाचं आगमन सामाजिक क्षेत्रामध्ये भरभरून प्रेम मिळालं आहे..पण त्याची अनुभूती आज आली..या क्षेत्रामुळे अनेक नाती मनापासून जपली आहे.त्यात मानलेले भरपूर भाऊ आहेत.त्यात माझा रविराज भाऊ आहे.मानलेल्या पेक्षा रक्ताच आहे असं च आमचं नातं आहे..मूळचा वाडी जवळ शमपूरहळ्ळि (कर्नाटक) चा आहे.आता मुंबई ला कामानिमित्त स्थायिक झालेला आहे.बंजारा लाईव्ह च्या माध्यमातून पत्रकार…