जयश्री जाधव ताईचे KBC मधे प्रवेश. कवि: निरंजन मुडे

जय सेवालाल

Jayshree R. Rathod
Ramrao Jadhav

बच्चनजीने नमस्कार केलं !

रामराव जाधवच्या मुखातून,

जय सेवालाल निघालं !
आप कुछ कहना चाहते है,

अमिताभजी बोले.. …?

जिनके नामसे बंजारो की,

धडकन चले..!

हमने वहि *जय सेवालाल* बोले !!
पारंपरिक वेशभूषेतील,

जयश्री ताईने छायाचित्र दिला !

जय सेवालाल उच्चारुन,

पतीने समाजाचा गौरव केला !!
जाधव दाम्पत्य नेशनल वाहिनीप,

समाजेर प्रचार,प्रसार किदेे !

सोशल मीडियाप,

समाज वोंदून मातेप लीदे !!
करोडपतीर मंचेप जान,

करोडो गोरुर तमापर ध्यान !

तम वोतेताणूं पुछगे,

येरो छं मोठो अभिमान !!

कवि. निरंजन मुडे. नेरूळ, नवी मुंबई

प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार

Website: www.GoarBanjara.com 8976305533