
बहीण पाहिजे, आत्या पाहिजे, माता पाहिजे तर मुलगी का नको?-डॉ. माया जाधव
औढा ना. (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद प्रशालेत 18 फेब्रुवारी दुपारी 2 वा,. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. किशोरी उत्कर्ष मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनाथ संस्थापक विश्वस्त शरयू देव ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माया जाधव (वै.अ.औढा ना.) नेहरु युवा…