बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे
मुंबई/ प्रतिनिधी भटक्या आणि विमुक्त समाजाला 1965 साली नोकरी आणि शिक्षणामध्ये देण्यात आलेले आरक्षण मॅट न्यायालयाच्या एक निर्णयामुळे रद्द ठरविण्यात आले आहे याचा फटका राज्यभरतील बंजारा समाजाला बसणार असून गेल्या 8 वर्षमध्ये मिळालेले पदोन्नती रद्द होउ शकते. या मॅट निर्णयाच्या विरोधात आमदार हरिभाऊ राठोड यांनी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला होता. राज्यात 22 टक्के भटके-…