Satish Rathod

महानायक वसंतराव नाईक यांना भारत रत्न पुरस्कार द्या – करसन राठोड

कल्याण – हरित क्रांतीचे प्रणेते तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी करसन राठोड यांनी केली आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे महानायक वसंतराव नाईक यांनी राज्याला सुजलाम् सुफलाम् केले असून हरित क्रांती ,पंचायत क्रांती घडवून आणली आहे. राज्यात चार चार कृषी विद्यापिठाची स्थापना केली ,संकरीत…

Read More

जळगांव जिल्ह्यातील बंजारा समाजाची परिचय पुस्तिका काढणार – अशोकराव चव्हाण

जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे दि.२५ ‘डिसेंबर २०१८ रोजी परिचय पुस्तिका प्रकाशित होणार आहे. जळगाव :- जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था ही जळगांव जिल्ह्यातील बंजारा समाजातील बांधवांसाठी आतापर्यंत विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत आली आहे.त्यामधे-कै.वसंतरावजी नाईक जयंती/पुण्यतिथी महोत्सव,संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव,शालेय विद्यार्थी क्रिडा स्पर्धा,समाज प्रबोधनपर जनजागृती मेळावा,समाजातील प्रलंबीत समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार,इ.प्रकारचे कार्य ही…

Read More

तळेगांव तांडा,ता,चाळीसगांव येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स शाखा फलक व बंजारा समाज मेळावा संपन्न

चाळीसगांव :- दि.७’अॉक्टो.रोजी ‘चाळीसगांव शहर व तळेगांव तांडा’ येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने शाखा फलक अनावरण व बंजारा समाज मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्माराभाऊ जाधव आणि प्रदेशाध्यक्ष-अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते झाले.तर,प्रमुख अतिथी-मा.वाल्मीकभाऊ पवार(राष्ट्रीय महासचिव),मा.अनिलभाऊ पवार(राष्ट्रीय सरचिटणीस),मा.मुरलीभाऊ चव्हाण(राष्ट्रीय संघटक),मा.ॲड.अविनाशजी जाधव(राष्ट्रीय प्रवक्ता),मा.राजेशजी नाईक(राष्ट्रीय कोषाध्यक्ष),मा.विष्णूभाऊ राठोड(राज्य कार्यकारीणी सदस्य),मा.राजु राठोड(नाशिक जिल्हाध्यक्ष),मा.भरत…

Read More

उद्या ७ ऑक्टोबर रोजी ‘तळेगांव (तांडा),ता.चाळीसगांव’ येथे बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन

श्री. सतिष एस राठोड ( बंजारा लाईव्ह ) चाळीसगांव :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेतर्फे तळेगांव(तांडा), ता.चाळीसगांव” येथे दि.०७/१०/२०१८ (रविवार) रोजी संध्याकाळी- ०५:०० वाजता “भव्य तालुकास्तरीय बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम “चाळीसगांव शहर, करगांव (तांडा) नं. १,२ आणि तळेगांव (तांडा)” येथे ‘राष्ट्रीय बंजारा टायगर्स” या संघटनेचे ‘शाखा फलक अनावरण समारंभ होऊन…

Read More

उद्योग धंद्याकडे लक्ष्य केंद्रीत करा नाहीतर बंजारा समाजाचा नोकिया होईल

बंजारा समाजा विषयी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे प्रमुख उद्दीष्टे व धोरण नोकिया हा एकेकाळचा जगातील सर्वात मोठा मोबाईल ब्रँड अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ अशी नोकियाची ख्याती होती, पण ना नोकियाच्या मॅनेजमेंटची काही चूक, ना कामगारांचा संप, ना कोणता अपघात, ना कोणत्याही सरकारची वा देशाची बंदी. हे जगातील पहिले व एकमेव उदाहरण असावे की, एखाद्या ब्रँडमध्ये कोणतीही चूक…

Read More

मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी

संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा माता” मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी बंजारा लाईव्ह, सतिष एस राठोड कल्याण :- दि.४ सप्टेंबर रोजी मोहोने, आंबिवली (पूर्व) येथील बंजारा समाजाचे ‘आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी-जगदंबा माता’ मंदिराच्या लहुजी नगर,येथील नियोजित जागेची कल्याण(प.) विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशावरुन त्यांचे ‘स्विय सहाय्यक…

Read More

अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने बंजारा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

बंजारा लाईव्ह, श्री. सतिष एस राठोड ठाणे:- रविवार दि.२ रोजी अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने बंजारा रत्न पुरस्कार सोहळा ठाणे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. कांतीलाल नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. करसन राठोड हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतीचे पूजन…

Read More

आमदार-नरेंद्र पवार यांच्याकडे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची निवेदनाद्वारे मागणी.

“संत सेवालाल महाराज व देवी जगदंबा माता मंदिर” साठी जागा व बांधकामासाठी आमदार निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी निवेदन बंजारा लाईव्ह, श्री. सतिष एस राठोड कल्याण :- आंबिवली (पूर्व) ता.कल्याण येथे बंजारा समाज गेल्या २५-३० वर्षापासून वास्तव्यास असून या समाजाचे ‘आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी जगदंबा मातेचे मंदिर’ गेल्या २०-२५ वर्षापासून मोहने पोलिस चौकीच्या…

Read More

बंजारा समाजाच्या वतीने तिज उत्सव साजरा

बंजारा लाईव्ह (सतिष एस राठोड) बदलापूर:- गोर बंजारा प्रतिष्ठान, बदलापूर आयोजित पारंपारिक तिज उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा दि. २६ रोजी गायत्री गार्डन कात्रप बदलापूर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी…

Read More

भारतीय बंजारा समाज, कर्मचारी सेवा संस्था, कल्याण यांच्या वतीने पद्मश्री तथा दलित मित्र कै.रामसिंग भानावतजी यांची ११२ वी जयंती साजरी

भारतीय बंजारा समाज, कर्मचारी सेवा संस्था, कल्याण यांच्या वतीने शुक्रवार दि.१७ रोजी पद्मश्री तथा दलित मित्र कै.रामसिंग भानावतजी यांची ११२ वी जयंती साजरा करण्यात आली. तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी, शहीद मेजर कौस्तुभ राणे, बंजारा समाज सेवक उदयजी राठोड व…

Read More