“बंजारा समाजाचे सुपुत्र आँड.रमेशभाऊ राठोड यांचे गोवा येथिल समस्येवर पंतप्रधान मोदी यांना पत्र”
“बंजारा समाजाचे पुत्र आँड.रमेशभाऊ राठोड यांचे गोवा येथिल समस्येवर पंतप्रधान मोदी यांना पत्र” प्रिय…..माझ्या गोर बंजारा बंधू आणि भगिनिनो आता तरी जागे व्हा..? गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू अजगांकर यांनी “लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून दया” अशी बेजबाबदार पणे वक्तव्य करणाऱ्या ह्या मंत्र्याला धडा शिकविण्यासाठी प्रत्येक स्थरातून विरोध आणि त्यांच्या विरोधात सबंधित पोलिस स्टेशन…