संत सेवालाल महाराज यांची मानवतावादी क्रांतीकारी शिकवण
संत कबीराचा एक प्रसिध्द दोहा आहे. “जाति न पूछो साधु की ,पूछ लीजिए ज्ञान . मोल करो तरवार का पडा रहन दो म्यान . याचा अर्थ असा होतो की साधुसंताची ,सज्जनांची जात विचारात घेऊ नका.त्यांचे ज्ञान विचारात घ्या.म्यान महत्वाचे नाही ,तलवार महत्वाची आहे.संत ज्ञानदेव,संत तुकाराम ,संत नामदेव ,संत एकनाथ ,संत चोखा,संत सावता,संत सेना,संत गाडगेबाबा अशी…