चळवळीतला संघर्षयात्रीः हरिभाऊ राठोड – वाढदिवस विशेष – बंजारा पुकार
सामाजिक चळवळ ही निरंतर चालणारी एक समाजशील आणि संवदेनशील अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत स्वाभाविकच काही संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं तयार होतात, याला सृष्टीची एक जैविकस अवस्थाच म्हणावी लागेल. भारत वर्षात अनेक स्वातंत्र्यसेनानी जमात उदयास आली. त्यांनी मानवी हक्कासाठी आपले पुरुषार्थ देखिल गाजवले. परंतु यापैकीच काही जमाती मात्र पडद्याआड राहिली. कारण सामाजिक चळवळ…