Headlines

एकात्मिक बालविकास प्रकल्प समितीच्या तालुकाध्यक्षपदी अश्विनी नाईक

मरखेल – देगलूर तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड. रामराव नाईक यांच्या सुविद्यपत्नी सौ.  अश्विनीताई रामराव नाईक गवंडगावकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या सूचनेवरुन अगोदरच्या अशासकीय सदस्याची निवड रद्द करुन नव्या सदस्यांच्या निवडीच्या आदेशानुसार तहसीलदार जीवराज डापकर यांनी सौ. नाईक यांची निवड झाल्याचे सांगितले. त्यांच्या या…

Read Full News

वसंता सपनें केगो

वसंता सपनें केगो विचार कररीती आचे मनें रातपडी व्हेतीती भर नेंदें आन सपने वसंता केगोये मारी याडी तम जरा जागोय   निसर्गे किदो चैतन्य निर्माण जना दकारेते हारेभरे रान आज देकू तो वाळवंट दकारोये मारी याडी तम जरा जागोय   माळरानेपं लागरेते पळसफूल शिवारें आंबारो सुवास दरवळं आज निसर्ग दकारोच ठालोये मारी याडी तम जरा…

Read Full News

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हाध्यक्षपदी विनायक राठोड

सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या बुलडाणा जिल्हास्तरिय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सिंदखेडराजा पं.स.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विनायक ताराचंद राठोड रा.हनवतखेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागांतर्गत एका शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शसनाचे अवर सचिव किरण पांडुरंग वडते यांनी 10 जुलै 2014 रोजी…

Read Full News

‘मनक्या निती’ (पुस्तक समिक्षण)

नुकतेच माझ्या हाती माझ्या एका मित्राने म्हणजेच साप्ताहिक बंजारा पुकारचे संपादक श्री गोविंदराव चव्हाण यांनी भेट दिलेले ‘मनक्या निती’ नामक श्री संत सेवाभायावर आधारित असलेले ग्रंथ पडले अन मी त्याच्या प्रातच पडलो. त्यातील काही पाने चाळू लागलो तर मला असे दिसले की हे ग्रंथ नुसतेच बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या संत सेवाभायाचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे…

Read Full News

मंदिरात प्रवेश करतांना मोठी घंटा बांधलेली असते

मंदिरात प्रवेश करतांना  मोठी घंटा बांधलेली असते  प्रवेश करणारा प्रत्येक भाविक प्रथम घंटानाद  करतोआणि नंतर मंदिरात प्रवेश करतो        काय असेल यामागचे कारणयामागे आहे एक शास्रीय कारण  जेव्हा आपण त्या घंटेच्या खाली उभे राहून मान वर करून हात उंचावून घंटा वाजवतो तेव्हा प्रचंड निनाद होतो  हा ध्वनी 330 मिटर प्रती सेकंद ह्या वेगाने आपल्या उगम स्थानापासून…

Read Full News

Ravi Ade

बंजारा समाजाच्या उपजाती बंजारा तत्सम जाती बंजारा एक जात नाही तर एक जमात आहे.जमात म्हणजे टोळक्यांनी राहणारा समाज आपल्याकडे व्यवसायावरुन जातीचे नाव पडते. बंजारा म्हणजे बनडा (व्यापर) करणारा बंजारा असे नाव लदणी आणि व्यापार करणारा एका गोट नामक वंशाच्या जमातीला देण्यात आले आहे. देशात व्यापार करणाऱ्या अन्य कित्येक जमाती आहेत. त्यांना बंजारा नाव पडले नाही….

Read Full News

बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते संपन्न

अंबाजोगाई – वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना शाखा अंबाजोगाई यांच्या हस्ते बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्री श्रीराम चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नरेंद्रजी काळे तर मार्गदर्शक म्हणून श्री मोहन जाधव, अध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती…

Read Full News

भटक्या विमुक्तांना नको आरक्षण करा बायफरकेशन -आ. हरिभाऊ राठोड

मुंबई (प्रतिनिधी) – आझाद मैदान मुंबई येथील भटक्या विमुक्तांच्या मोर्चाला संबोधीत करतांना माजी खासदार तथा भटक्या विमुंक्तांचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, आम्हाला आरक्षण नको आहे तर दिलेल्या 27% आरक्षणा मधुन बायफरकेशन करुन अनुसूचित जमाती ब, च्या नावाने आरक्षण द्यावे असे ठाम पणे सांगितले ते पुढे म्हणाले की गेले 20…

Read Full News

बंजारा क्रांती दलाच्या वतीने बंजारा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणासाठी थाळी-बंजारा मोर्चा

बंजारा क्रांती दलाच्या वतीने बंजारा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणासाठी थाळी-बंजारा मोर्चा जुना र्मोढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांच्या नेतृत्वाखाली नेण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चास मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष देवीदास राठोड व समाज उपस्थित समाज बांधव दिसत आहेत. या मोर्चात भाजपाचे गोविंदमामा राठोड, चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे, श्रावण…

Read Full News