जिंतूर-सेलू विधानसभेचे उमेदवार संदीप चव्हाण

शिवराज्य पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन सेना, भारीप बहुजन महासंघ, लोकशासन पार्टी, सत्यशोधक ओबीसी परिषद, बंजारा संघर्ष सेना-परभणी, राष्ट्रीय गोर बंजारा समाज परिवर्तन अभियान, ओबीसी सेवा संघ, बामसेफ (बी.डी. बोरकर), मातंग सेवा संघ, महाराष्ट्र कुर्मी क्षेत्रिय समाज संघ, सिपीआय (एम.एल.), जनता दल (युनायटेड), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, अखिल भारतीय सम्राट सेना, भारत…

Read More

जय भवानी जय सेवालाल अध्याय-22 वा सेवाभायार बोल

सेवादास महाराज हैद्राबाद या ठिकाणी असताना महाराजाना दरबारात येण्यासाठी राज विनंती करतो आणि सांगतो महाराज आपले चरण पवित्र आहेत. त्या करिता आपले चरण आमच्या दरबारात लागू द्या म्हणून नमस्कार करुन सांगतात तुम्ही यावे ही माझी खूपच इच्छा आहे. शंका, कुशंका न करता राजमंदीरा यावे तुम्ही जशी म्हणाले तशी व्यवस्था करु. तेव्हा संत सेवादास महाराज विचार…

Read More

बंजारा समाजाचा विकास कसा होईल

संपूर्ण भारत देशामध्ये बंजारा हा समाज विखुरलेला आहे. विविध राज्यामध्ये कमीजास्त प्रमाणात हा समाज विखुरलेला असला तरी, या समाजाला त्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. लमाण, लमाणी, लंबाडा बंजारी, बनजारा आणि बंजारा आदि नावाने हा समाज ओळखला जातो. या समाजाचे राजकीय ईतिहासाबद्दल, सामाजिक चालीरीतीबद्दल बर्याच विद्वानांनी आपली वेगवेगळी मते विचार व्यक्त केलेले आहेत. आणि…

Read More

परिवर्तनवादी व शूरवीर बंजारा एक दृष्टिक्षेप :विशेष संदर्भ : आदिवासी समायोजन

गोर बंजारा समाजातील साहित्याचे लेखन कार्य ज्या-ज्या विचारवंतांनी केलेले आहे, त्या साहित्याचे वाचन केले असता, बंजारा (लमाणी) समाजाविषयी आपले विचार मांडावे अशी उत्कंठा मनात निर्माण झाली आणि सध्या चालत असलेले धनगर व बंजारा समाजाचे समायोजन (एस.टी.) आदिवासी समाजाच्या आरक्षणात केले जावे, अशी मागणी धनगर समाज प्रस्थापित राजकीय लोकांची कास धरुन करीत आहे. देशात मोदी यांचे…

Read More

प्रशांत किसन चव्हाण यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती

किसन चव्हाण यांची सुरुवातीस मुंबई येथील महापारेषण विद्युत मंडळ मध्ये नियुक्ती करण्यात आली. नंतर त्यांनी सहाय्यक अभियंता म्हणून लातूर येथील महापारेषण विभागात आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. प्रशासनाने त्यांनी केलेल्या कार्यक्षमतेची कदर करीत त्यांची परळी येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती दिली. त्यांना अतिशय कमी वयात त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर पद मिळवल्याबद्दल त्यांचे सर्व मित्र, कुंटुंब व…

Read More

गोर धाटीपरेरो मारतीया रामचंधीया भुकीयारो पुस्तक जलदीच प्रकाशित वेरोच

आपणे गोरभाई भेनेनं गोरुर धाटी कांयी छ, ये लोक कूंण छ, कांही करतेते, कांही खाते पितेते वोनूरो जीवणेरो तत्त्व कांही वेतोतो ये सारी वातेरो वूकल करेवाळो पुस्तक थोडाच दनेमा आपणे हातेमां आयेवाळो छ. यी आणंदेर वात छ. लारेर चाळीस सालेती गोर धाटीरो वचारी, से वातेरो पेनो जाणन, समन घालन, चिंतन करेवाळो मारतीया रामचंधीया भुकिया येनूरो…

Read More

बी.डी. जाधव आदर्श पुरस्काराने सन्मानित

उमरी (प्रतिनिधी): येथील शिक्षक बाबुराव धुपा जाधव हे गेली 25 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सेवा करत आहे हे शिक्षण सेवेचे काम करत बी.डी. जाधव सरांनी वृक्षारोपन, साधन, व्यक्ती कुटुंब कल्याण अल्पबचत विद्यार्थी, स्काऊंट असे अनेक उपक्रमात सहभाग घेवून ग्रामीण विद्यार्थ्यांना जागृत करण्याचे काम सतत बी.डी. जाधव सर करत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेवून बी.डी. जाधव…

Read More

श्री.संत सेवालाल महाराज व माता जगदंबा मंदिराच्या कामास गती

पेण – (शेट्टी राठोड) श्री. संत सेवालाल महाराज व माता जगदंबा मंदिराचे काम पेण तालुका बंजारा समाज व सेवालाल आर्मी पेण यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्याचा ध्यास घेतला आहे. सदर ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचे वास्तव्य होते त्यांच्या पदस्पर्शायो पवित्र जागेत गागोदे खु. पेण येथे मंदिर उभारण्यात येत आहे. सदर ठिकाणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुना बंजारा भविक…

Read More

ग.नु जाधव यांना आदर्श पुरस्कारने सन्मानीत

किनवट – येथुनच जवळ असलेल्या घोटी केंद्रांतर्गत जि.प.प्रा.शा.मलकापुर येथील सहशिक्षक तथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना किनवटचे तालुकाध्यक्ष ग.नु.जाधव यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार दि. 24 ऑगस्ट रोजी मुखेड येथे पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते व आ.विक्रम काळे, आ.हनमंतराव पाटील बेटोगरेकर, जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटोगरेकर, शिक्षण सभापती संजय पाटील कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यातआला. त्यांनी संपुर्ण…

Read More

भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या राष्ट्रीय व प्रादेशीक पदाधिकार्याची निवड

औरंगाबाद (प्रतिनिधी) – दि. 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे भारतीय बंजारा समाज कर्मचारीची राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीची निवड करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीस संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठय़ा संख्येने सर्व जिल्हा व तालुकाअध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.दिगंबर राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष), मा.प्रा.मोहन चव्हाण (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), मा.गोविंद राठोड…

Read More