
पुणे येथे आठवे डॉक्टर्स कॉन्फरन्सचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येणारे बंजारा डॉक्टर कॉन्फरन्स यावेळेस पुणे येथे आठवे बंजारा डॉक्टर कॉन्फरन्स दि. 17 व 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित करण्यात येत आहे. भारतातील सर्व बंजारा डॉक्टरांनी एकत्र यावे त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी. आपल्या समाजाबद्दलचे कर्तव्य काय आहे याची त्यांना जाणीव व्हावी व समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी ठोस पाऊले उचलावे…