
गोरगरिबांचा पोरीयातारा संत रामराव महाराज |Sant Ramrao Maharaj Short Biography
असे म्हणत गोरमाटी [गोर(बंजारा)] ही जमात जगत,वागत,संदेश देत आलेली आहे,ह्या जमातीने जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली जगण्यावागण्याची रीत तयार केली त्या विचारशैलीवर चालणारी ही एकमेव जमात,ह्या जमातीने अनेक छोटेमोठे समाजघटक आपल्या टांढा रचनेत सोबत घेत बदलता काळ,परकीय आक्रमणे व राज्य देश व त्याच्या कायद्याचे रक्षण करत कधी लदेणी व्यापार,कधी राज्य तर कधी स्वकीयांच्या द्वेषामूळे भटकंती करणारी ही…