दि ग्रेट आदर्श क्रिडा मंडळ, लोणजे व लोक उध्दार फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातुन शवपेटी, तिरडी व अंत्यविधी आधी अंघोळीसाठी लागणारी खुर्ची लोकार्पण कार्यक्रम संपन्न
♦ आपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वचन आहे, ‘एकमेका_सहाय्य_करू_अवघे_धरू_सुपंथ’. पण बरेचदा या मागची भावना जनसामान्यांना कळतच नाही. पूर्ण टिम या वचना प्रमाणे आपले कार्य करत आहे. ♦ भरतभाऊ पवार आणि नोकरदार मित्र परिवार खुप छान प्रकारे उपक्रम हाती घेतला आहे. ♦ महाराष्ट्रात पहिलाच असा उपक्रम गावातील नोकरदार वर्गांनी एकत्र येऊन सुरु केलेला आहे. ♦ उपक्रमातुन गावासाठी…