अँड रमेश खेमू राठोड साहेबांना “राष्ट्रीय सेवा गौरव” पुरस्कार जाहिर…!- गोर प्रदिप पवार
????जय सेवालाल जय वसंत ???? ????ONCE AGAIN ???? अँड रमेश खेमू राठोड साहेबांना “राष्ट्रीय सेवा गौरव” पुरस्कार जाहिर…! लहान वयातच स्वत:च्या हिम्मतीवर वकिली व्यवसयामध्ये उत्तुंग झेप घेतलेला,समाजसेवेसाठी सतत धडपडणारा,कायद्याचा महामेरु, चाणाक्ष,समाजाचा बुलंद आवाज व हुशार व्यक्तिमत्व,समाज कार्यात वाहून घेतलेला कार्यसम्राट,गरीबांना न्याय देण्यासाठी सतत लढणारे,सत्याची बाजु धरून अन्याया विरुद्ध…