तीज उत्सव
तीज उत्सव म्हणजे बंजारा स्त्र्यियांचा व मुलीचा आवडता उत्सव होय पावसाळयातील श्रावण महिना साजरा करण्यात येतो . पूर्वी पावसाळयात “लदेणी” होत नव्हती. बंजारा समाज एका ठिकाणी स्थिरावल्यानंतर या काळात लग्नकार्य करीत असत. लदेणी काळात दोन तांडे पावसाळयानंतर विखुरल्या गेले की, पुन्हा भेटीची शक्यता फारच कमी असायची. तेव्हा आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिन्यात लग्न झालेल्या मुली…