भ. बुद्धानुयानी संत सेवालाल महाराज
भारत देश हा साधू संतांनी गजबजलेला देश आहे. आजच्या घडीला देशात किसी साधू संत आहेत हे सांगणे शक्य नसले तरी सर्व जाती जमातीचे मिळून अडीच ते तीन कोटी साधू-संत, भगत-भोपे, फकिर, अवलिया, मुनीगण, भिक्कू साध्या असतीलच असा माझा अंदाज आहे. विशेष म्हणजे साधू संतांची भगतभोप्यांची, समाज सुधारक विचारवंतांची संख्या महाराष्ट्र प्रदेशात सर्वाधिक असावी. कारण या…