Family Principal Chart
1. Do at least one time Lunch or Dinner together with family members and try to get update what is happening in the family.
एक तरी वेळेचं जेवण घरातल्या व्यक्तीबरोबर करा, आणि समजून घ्या कुटुंबात काय घडत आहे.
2. Do not addict in front of children in the home. / घरात लहान मुलांसमोर व्यसनं करू नका.
3. Keep family decisions secret and don’t discussion important things over the phone give respect to all members and adjust with surrounding. / घरातील निर्णय गुपित ठेवा, महत्वाच्या गॊष्टी फोनवर बोलू नका, घरातील प्रत्येक व्यक्तीला समजून घ्या.
4. Ask Family leader before doing or taking any important activities or decision. Try to avoid buying costly things in the night.
महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी , घरातील जेष्ट व्यक्तीशी चर्चा करा. महाग वस्तू रात्री खरेदी करू नका.
5. Take 3rd opinion or advice of expert in critical or emergency situations / अडचणीच्या वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
6. Avoid using Phone or watching TV while doing important tasks (Study, Lunch & Driving etc.)/ फोन किंवा टीव्ही महत्वाची कृती करता वेळी वापरू नका (जेवण, अभ्यास आणि गाडी चालावंतांनी)
7. Don’t involve known people in family matter, they may be dangerous that unknown people. / कुटुंबाचे प्रश्न सोडवतांनी ओळखीचे व्यक्ती, अनओळखी पेक्षा घातक असतात.
8. Be careful while taking decision of children career and Marriage. Be aware about future. मुलाचे भवित्व व लग्न चे निर्णय काळजी पूर्वक घ्या.
9. Keep Family Emergency Fund. / कुटूंब तात्काळ निधी ठेवा.
10. Take right decision on right time, with immediate action. / योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, आणि कृती करा