Kailash D. Rathod

विशाल जाधव यांचा अभिनंदन कारण आमच्या बंजारा समाजाच्या एका नव्या पिढीचा सुर्य उदयास येतोये हे बघुन खरोखर गर्वाची बाब आहे.सध्या बंजारा समाजाला एकञित करण्याची वेळ आहे जर आपल्या समाजा मध्ये विशाल जाधव सारखे नेते समाज हिताचे काम व गोर गरीबांच्या अर्थीक परस्थीती बघुन समाजाच्या प्रत्येक घरां मध्ये जाऊन त्याच्या समष्या जानल्या तर बंजारा समाजांचा परिर्वतण होईल व समाजाला खरा न्याय मिळेल.. एक नविन पर्व चालु करून पुसद विधान सभा मतदार संघात गोर गरीब बंजारा समाजाच्या जनतेला न्याय मिळवुन देईल व दण दणित विजय होईल असी अपेक्षा आहे कारण समाजाला एका नव्या वाटचालीची गरज आहे…आणि ती गरज श्री विशाल जाधव करतील व समाजाचे चेत्यन्य नयन बनतील..विशाल जाधव आगे बढो हम तुम्हारे साथ हैं..जय सेवालाल…
आपले शुभ चितंक व समाज सेवक..
श्री कैलास धावजी राठोड…
स्वंय सेवक गोर बंजारा संघर्ष समिती…ठाणे मुंबई…
मु.पो.सावरगांव (बंगला) ता.पुसद जि.यवतमाळ…

image