उपेक्षित गोरबंजारा-आघाडी पासून महायुतीपर्यंतचा प्रवास…
उपेक्षित गोरबंजारा-आघाडी पासून महायुतीपर्यंतचा प्रवास… गोरबंजारा पुर्वीपासून जमात असतानाही आज ती अनेक जातीत विभागली गेली आहे. १९५० च्या राष्ट्रपतींचे अ.जा/अ.ज च्या यादीत ह्या जमातीला घेणे क्रमप्राप्त होते मात्र तसे नं करता आपल्या स्वार्थासाठी तत्कालीन नेत्यांनी त्यांचा वापर आपल्या गटातील समाजात त्यांची गणना करून घेतली.१९५२ मध्ये सरदार हुकूमसिंग या पंजाबच्या खासदाराने The Representation of People’s Act-1950…