
गोर बंजारा समाजाचा नागपुर अधिवेशनावर ” नंगारा मोर्चा “
चालो नागपुर..चालो नागपुर.. चालो नागपुर.. दि.7 डिसेंबर 2016 नागपुर , बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी सामाजिक लढा देण्यासाठी सर्व गोर बंजारा आपल्या स्वाभिमाना साठी धडक “नंगारा मोर्चा” मध्ये सामिल व्हा,आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात लढा देण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. आता बस झाले अन्याय-अत्याचार आता *बंजारा* *वाघ* येणार बंजारा समाजाच्या हक्का साठी आता सुरवात…