राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न
मुंबई :- दिनांक ८ मार्च रोजी राष्ट्र सेवा दल मुंबई , घरेलू कामगार चेंबूर विभागाच्या प्रमुख साथी. हर्षदाताई भालेकर यांनी जागतिक महिला दिना निमित्त एकल व घरेलू कामगार महिलांना एकत्रित करून कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात ज्येष्ठ घरेलू कामगार महिलांचा सत्कार केला तसेच राष्ट्र सेवा दल मुंबईचे साथी. दिपक सोनावणे व ज्योती बामगुडे यांनी…