जवळी ता.पुसद येथे जी.प.शाळेच्या नवीन इमरतीचे भूमीपूजन
जवळी ता.पुसद येथे जी.प.शाळेच्या नवीन इमरतीचे भूमीपूजन करतांना व स्वयं अध्ययन उपक्रमात विदयार्थ्या सोबत व जनतेला मार्गदर्शन करतांना युवानेते श्री ययातीभाऊ नाईक जी.सदस्य यवतमाळ तथा उपाध्यक्ष बाबासाहेब नाईक सुतगिरणी पिंपळगाव ता.पुसद जी.यवतमाळ १४-१२-२०१४
संत सेवालाल महाराज संक्षिप्त माहिती
१७ वी शताब्दी माई दक्षिण भारते माई बंजारा समाजे मा संत श्री सेवाभाया केन अवतार लिदो तो संत श्री सेवाभाया र जन्म सोमवार रेर रोहिणी नक्षेत्रेम गोर कुळीम अवतार लीदो १५ फरवरी १७३९ ई . मा गुलालेडोडी (पोदाड़ोडी ) तालुका – गुत्ति, जिला – अनंतपुर , ( आध्रप्रदेश) टांडे मा हुओ ! सेवाभाया ९०० से…
बंजारा समाजाच्या विकासाचा महामेरू-महानायक वसंतरावजी नाईक
विकासाचा महामेरू।सर्व समाजास आधारू।सकळ मार्गाचा निर्धारु।एकमेवाद्वितीय तू।।या ओळीप्रमाणे वसंतरावजी नाईक साहेबांचे सामाजिक कार्य उजळून निघाले. समाजाबद्दलची तळमळ अंगी बाणवलेली असताना जीवनभर त्याच्या ध्यासाने प्रेरित होऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला .वसंतरावजी नाईक यांना सामाजिक कार्याचा वसा त्यांचे वडील स्व. फुलसिंगजी नाईक यांच्याकडून मिळाला. कुमार वयामध्येच त्यांनी त्यांच्या वडिलांची समाजाविषयी ची तळमळ जवळून पाहिली….
गोरमाटी भाषिक लोकगणे माईर गोरमाटी सनार/ढाडी गणेर पाडा अन संक्षिप्त माहिती..! :- भिमणीपुत्र
वाते मुंगा मोलारी My Swan song गोरमाटी भाषिक लोकगणे माईर गोरमाटी सनार/ढाडी गणेर पाडा अन संक्षिप्त माहिती..! गोरमाटी सनार – मुंडावरा,माळी,मेद्राण,मोहर्या,मांडण,तुणघर,दुधोला,ढसाण्या,आडाण्या,रोडा,रोणवाळ,भूंण,मोंसूण,भामरा,गोर्या,डावरा,सदेवडा,सकवान,कडेल,खत्री,राजूर्या,जीजोर्या, सीदोर्या..! ढाडी गण- ताजवान,पोमला,रत्ना,डुंगरोत,शारा,रुधा,बाजी,सगरावत, भगरावत,रामदास,भीमला,देहावत,भानावत..! सिंगाड्या नामेर भी एक गोरमाटी भाषिक गण तांडा व्यवस्थामं आढळ आवचं.पेना गोरबंजारा कनं एकएक लाख गावडी-बळद रेतेते.लदेणी व्यवसायेमं सो बळदेर लारं दस बारं बळद राखीव रकाडतेते.लदेणीमं कांयी बळद बेमार…
मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी
संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा माता” मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी बंजारा लाईव्ह, सतिष एस राठोड कल्याण :- दि.४ सप्टेंबर रोजी मोहोने, आंबिवली (पूर्व) येथील बंजारा समाजाचे ‘आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी-जगदंबा माता’ मंदिराच्या लहुजी नगर,येथील नियोजित जागेची कल्याण(प.) विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशावरुन त्यांचे ‘स्विय सहाय्यक…
वकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची व्हायरल पोस्ट
पोलिस खात्यातील मंडळी आपल्याविरुद्ध होणाऱ्या टिकेला शक्यतो जाहीरपणे उत्तर देत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर तर पोलिसांवर तणाव वाढला आहे. कारवाई करावी तरी त्रास आणि न करावी तरी विचारणा, असा हा पेच आहे. त्यात पंढरपूर हे मराठा आरक्षण लढ्याचे सुरवातीला केंद्र बनले होते. तेथील पोलिस निरीक्षकानेच एका वकिलाला जशास तसे उत्तर सोशल मिडियातून दिले…
डॉ. तुषार राठौड़ यांना प्रचंड मतानी विजयी करा ।
🌷🌷 एक दु:खद भावना 🌷🌷 नांदेड जिल्हयात बंजारा समाज हा माजी मुख्यमंञी आशोकराव चव्हाण यांना मानणारा गट म्हणुन ओळखला जात होता नांदेड जिल्हयात फार मोठया प्रमाणात बंजारा समाज आहे भोकर, किनवट,मुखेड ,कंधार,लोहा , आर्धापुर,नायगाव या तालुक्याचे निवडणुकिचे गणित बंजारा समाजावर आवलंबुन आहे.आमचे लाडके नेते,कै:गोविंद राठोड हे नाईलाजाने काॅग्रेसला सोडुन आमदारकिला उभे टाकले आणि 76 हाजार…
बंजारा नाका कामगार संघटना जनजागृती अभियान._____सौ. आश्विनीताई र. राठोड़
प्रमुख प्रतिनीधी……रविराज एस. पवार दिनांक :- 31/12/2016 3 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या आझाद मैदान येथील मेळावा प्रचार व प्रसार करताना सौ. आश्विनीताई र. राठोड़ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील काळा लिंबाळा तांडा येथील विट भट्टी कामगार याना आपले हक्क समजावून सांगितले आणि डाळिंब गाव येथील खडी खाण कामगार आपल्याला देखील सरकारी फायदा मिळतो पन ते आपल्या…