“आँल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतिने या वर्षीचे अखिल भारतीय साहित्य सम्मेलन मुंबई येथे होणार”
ऑल इंडिया बं से संघाच्या वतीने यंदाचे अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन मुंबई येथे होणार ______________________ ………….. प्रेस नोट…………………. गोर बंजारा गोर गणाची समृद्ध व ऐतिहासिक वाङ्मयीन परंपरा असून गोरबंजारा संस्कृती व गोरबोलीतील मौखिक साहित्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदर साहित्य संमेलन ऑल इंडिया बंजारा सेवा संघ द्वारा आयोजित केले जात आहे. ऑ . इ. बं. से….