काल दिनांक 10 सप्टेंबर 2017,वार-रविवार रोजी सावित्रीबाई फुले स्मारक हॉल,गंजपेठ-पुणे येथे माझ्या बहुजन बांधवाना मंडल कमिशनबाबत सविस्तर माहिती,सोशल मिडियाचे महत्त्व व ई.व्ही.एम मशीनचे घोटाळे इत्यादी सामाजिक विषयावर मार्गदर्शन करतानाचे काही क्षणचित्रे
काल दिनांक 10 सप्टेंबर 2017,वार-रविवार रोजी सावित्रीबाई फुले स्मारक हॉल,गंजपेठ-पुणे येथे माझ्या बहुजन बांधवाना मंडल कमिशनबाबत सविस्तर माहिती,सोशल मिडियाचे महत्त्व व ई.व्ही.एम मशीनचे घोटाळे इत्यादी सामाजिक विषयावर मार्गदर्शन करतानाचे काही क्षणचित्रे…..। सदर विशेष प्रबोधन सम्मेंलनाला विशेष लेखा परीक्षक वर्ग-1चे माननीय भागवत काळे साहेब,राज्य संयोजक ब.क्रां.मोर्चाचे माननीय विठ्ठल सातव साहेब,राज्य महासचिव…