निष्पाप चिमुरडिचा अमानुषपणे बलात्कार करुन खून करणाऱ्या राक्षरूपी पाच हैवानाना फाशीची शिक्षा व्हावी ह्या संदर्भात भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस साहेब, संबंधित मंत्री व अधिकारीवर्ग यांच्याकडे त्या पाच नराधमाना कडक करवाई करुन तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी यासाठी तक्रारी अर्ज – अँड. रमेश खेमू राठोड
निष्पाप चिमुरडिचा अमानुषपणे बलात्कार करुन खून करणाऱ्या राक्षरूपी पाच हैवानाना फाशीची शिक्षा व्हावी ह्या संदर्भात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस साहेब,महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतिष माथुर साहेब,सोयगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या पाच नराधमाना कडक करवाई करुन तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी तसेच तक्रारी अर्जामध्ये नमूद…