गोरमाटीर बोली भाषा बचीओ अभियान” – भिमणीपुत्र
“बोलो भाषा बचाओ अभिया” “भाषावार प्रांत रचनेच्या चुकीच्या धोरणामुळे बोली भाषेचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.गोर बोलीभाषिक समुह भारताच्या अनेक प्रांतात स्थिरावलेला असून ज्या ज्या प्रांतात गोरमाटी स्थिरावला त्या त्या प्रांतीय राज्य भाषेला सावत्र आई म्हणून जीवापाड प्रेम करु लागला.गोर बोली ही गोर गणांची सखी याडी असून प्रांतीय राजभाषा ह्या मासी याडी होत.गोरमाटी सख्या याडीवर जीतका…