“बंजारा समाज सिंधू धाटीचे वारसदार”- Banjara Culture
“बंजारा समाज सिंधू धाटीचे वारसदार” ” पंच पंचायत राजा भोगेरे सभा । पचारे लाख न पचारे सव्वा लाख।। सगा से आनंद भाई से कसव । कसव कसव आनंद आनंद ।।” बंजारा शब्द उच्चारताच ओठावर गीत येते ” बसती बसती परबत परबत गाता जाये बंजारा , लेकर दिलका एकतारा “ वाजवत बंजारानी व्यापार लदेणीच्या निमित्तानी साऱ्या…