निषेध निषेध निषेध निषेध
खडसे यांच्यात एखादाही गुण नाही हारितक्रांतिचे प्रणेते म्हणुन बाॅनर लावायला लाज वाटली पाहीजे खडसे सारखे लोक एवढया खालच्या थराला जातात यांची लायकी तरी आहे का यांचा निषेध करून यांच्यावर कारवाई करायला पाहिजे , पाहा आमदार आपले किती ऊठाव करतात माझी विनंती आहे हारिभाऊ राठोड , आमदार संजय राठोड , आमदार प्रदिप नाईक , आमदार मनोहरराव नाईक यांनी मिळुन खडसेला त्याची ओकात दाखवुन दयावी नाईक साहेबांचे आपमाण करणारियांना त्यांची जागा दाखवुन दिया आन्यथा बंजारा समाज तुम्हाला माफ नाही करणार खुप गंभीर विषय आहे हा बंजारा संघर्ष सेनेकडुन खडसेचा निषेध आहे यांच्यावर गुन्हा दाखल करणयात यावा या संदर्भात पञ उदया पंतप्रधान , मुख्यमंञी, यांना पञ बंजारा संघर्ष सेना यांच्याकडुन पाठवणयात येणार आहे